Monday, December 28, 2015

शेतकरी मित्र

हे पेज फक्त शेती विषयक चर्चेसाठी आहे मनुन माझा समाज बांधवांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन जास्तीत जास्त उपयोगी माहिती इतरांना द्यावी. कारण  बहुधा आपला समाज हा शेती करणार आहे. त्यामधे सर्वच शेतकरी प्रगत आहे असे नाही. मनुन जे माझे शेतकरी बंधू प्रगत शेती करत आहे त्यांनी आपले अनुभव, पध्हत, तंत्र आणि इतर माहिती पोस्ट करावी जेणे करून इतरांना त्याचा लाभ व्हावा.

Friday, December 25, 2015

धनोजे कुणबी विकास मंच: रोजगार मार्गदर्शन

धनोजे कुणबी विकास मंच: रोजगार मार्गदर्शन: आपल्या समाजातील बरेच लोक हे शेतकरी आहेत तसेच उद्योजक, सरकारी अधिकारी, शिक्षक, आणि इतर तत्सम गोस्टीत पारंगत आहे त्यानी कृपया पुढाकार घेऊन आप...

धनोजे कुणबी विकास मंच: धनोजे कुणबी वधु-वर नोंदणी

धनोजे कुणबी विकास मंच: धनोजे कुणबी वधु-वर नोंदणी: नमस्कार माझा बंधू भगिणींनो, जास मी मागे मनालो होतो की ऑनलाइन वधु-वर रेजिस्ट्रेशन सुरू करूया त्यासाठी मी हा फॉर्म ची लिंक पाठवत आहे तरी सर्व...